वेळू हे पुणे जिल्ह्यातील एक प्रगत, स्वच्छ आणि सांस्कृतिक वारसा जपणारे गाव आहे.
शेती, पाणी व्यवस्थापन, सामाजिक ऐक्य आणि ग्रामविकास उपक्रमांमुळे गावाने
अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
एकूण लोकसंख्या : ४,२५६
एकूण घरसंख्या : ९०८
महिला लोकसंख्या : २,०७९ (४८.८%)
साक्षरता दर : ७२.९% (३,१०१)